Lata-Mangeshkar-birthday_d

गाणं हा माझा श्वास आहे – लता मंगेशकर

गाणं हा माझा श्वास आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत गातच राहणार त्यामुळे निवृत्तीचा प्रश्न येतोच कुठे? असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लता मंगेशकर यांचे ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणे व्हायरल झाले. या गाण्यासोबतच लता मंगेशकर या संगीतातून निवृत्ती घेणार असून या गाण्यानंतर लता मंगेशकर गाणार नाहीत, निवृत्ती घेणार आहेत. अशा […]

Continue Reading
images

जळगावमधील धरणगाव येथे धक्कादायक घटना

जळगावमध्ये शेतातील कच्ची मेथीची भाजी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या महिलेने खाल्लेल्या मेथीवर किटकनाशके फवारली होती. त्यामुळेच विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालामध्ये समोर आले आहे. जळगावमधील धरणगाव येथे राहणाऱ्या अंजूबाई पाटील यांनी शेतामधील मेथीची भाजी घरी आणून ती खाल्ली. त्यानंतर अचानक त्यांचा मृत्यू झाला. जवळच्या रुग्णालयात त्याचा […]

Continue Reading
ls-polls-union-minister-gets-voting-machine-direction-changed-to-suit-vastu-in-karnataka_170414054134

विधानसभा निवडणूक – राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज मतदान

राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज मतदानाला सुरुवात होत आहे.तेलंगणमध्ये ११९ तर राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान होणार आहे. राजस्थानात मुख्यमंत्री वसुंधरा राजेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. अखेरच्या दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात अनेक सभा घेतल्या. सत्तांतराचा इतिहास असलेल्या राज्यात काँग्रेसनंही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे कौल नेमका […]

Continue Reading
rbi_660_100316104206_072918024342

रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट मध्ये कोणताही बदल नाही -रिझर्व्ह बँक

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने ६.५ टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे. तसेच रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के आणि बँक रेट ६.७५ टक्के कायम ठेवला आहे. २०१९-२० मध्ये जीडीपी ७.४ टक्के राहिल असा अंदाज आहे. २०१८-१९ च्या दुसऱ्या सत्रात महागाई दर २.७ ते ३.२ टक्के […]

Continue Reading
A_sample_of_Permanent_Account_Number_(PAN)_Card

फक्त चार तासांमध्ये तुम्हाला मिळू शकेल पॅनकार्ड

आता पॅनकार्ड हे बहुतांश सर्व आर्थिक व्यवहारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. पण अनेकांना पॅनकार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया किचकट वाटत होती. पण पॅन कार्डसाठी आता फार दिवस वाट पाहावी लागणार नाही. अर्ज केल्यानंतर फक्त चार तासांमध्ये आता तुम्हाला पॅनकार्ड मिळू शकेल. दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिली आहे. प्राप्तिकर विभागाकडे पॅनकार्डसाठी […]

Continue Reading
1538110208-uri_main

‘उरी’चा दमदार ट्रेलर रिलीज

देशातील अनेक जवान उरी हल्ल्यात शहीद झाले होते. आता या घटनेवर आधारीत ‘उरी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे याच हल्ल्याची थरारक कथा आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘उरी’चा ट्रेलर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. विक्की कौशल आणि यामी गौतम यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. भारतीय […]

Continue Reading
Rajya-rani-express

राज्यराणी एक्स्प्रेसवर दगड फेक

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगडफेक केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. मंगळवारी (४ डिसेंबर) रोजी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसवर मध्य रेल्वेच्या वासिंद आणि आटगाव स्थानकादरम्यान दगड फिरकावण्यात आला. त्यामुळे इंजिनची काच फुटली आणि ती काच केबिनमधल्या मोटरमनच्या डोळ्यात गेली. जखमी झालेल्या मोटरमनने कसारा स्थानकावर […]

Continue Reading
Vijay_Mallya12

मद्यसम्राट विजय मल्याने पूर्ण कर्ज फेडण्याची तयारी दाखवली पण ?

भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्या पूर्ण कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. मी बँकांचे पूर्ण कर्ज फेडण्यास तयार आहे,पण व्याज देऊ शकत नाही. तरी बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, असे ट्विट विजय मल्याने आज केले आहे. तसेच पक्षनेते आणि प्रसारमाध्यमांवर पक्षपाती असण्याचा आरोप केला असून मी अपराधी नसल्याचे विजय मल्याने म्हंटले […]

Continue Reading
67665-ochllmqjjb-1504628462

उमा भारती यांचा आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमा भारती यांनी म्हटलंआहे की,निवडणुकीकडे लक्ष देण्याऐवजी पुढील दीड वर्ष आपण सर्व लक्ष अयोध्येतील राम मंदिर आणि गंगा नदीच्या स्वच्छतेकडे देणार .आपण सत्ता सोडून संपूर्ण वेळ गंगा नदी आणि प्रभू रामासाठी घालवणार आहे’, असं उमा भारती यांनी सांगितलं आहे. मात्र यावेळी त्यांनी […]

Continue Reading
bbe31f44495fb20c9bcad3a336186d35

पाणी तापविण्याच्या हिटरने चार वर्षीय मुलीचा मृत्यू

घरातील पाणी तापविण्याच्या हिटरला हात लावताच विजेच्या धक्‍क्‍याने चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना रावेत येथे मंगळवारी घडली.दिव्या कैलास गराड (वय 4, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गराड कुटुंबीय हे शिंदेवाडी येथे भाड्याच्या घरात रहात होते. मंगळवारी ते राहते घर बदलत होते. त्यामुळे घरात सर्वत्र सामान पसरलेले […]

Continue Reading