mirage2000_1

भारताची पुलवामा हल्ल्याविरोधात मोठी कारवाई,केले जैशेचे कंट्रोल रुम उद्ध्वस्त

देश

प्रतिनिधी : भारताने पुलवामा हल्ल्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे जवळपास १००० किलो बॉम्ब टाकला असून भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून त्यांनी दहशतवादी तळांचा नायनाट केला आहे.

 

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

यामध्ये जैशच्या अनेक दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला असून, दहशतवादी संघटनांच्या कंट्रोल रुमचाही नायनाट करण्यात आला आहे. भारतीय वायुदलाच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *