s8rb6as4_arun-jaitley-pti_625x300_26_September_18

केंद्र सरकारचा घर खरेदीसाठी दिलासादायक निर्णय

देश

प्रतिनिधी : रविवारी जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 वरून 05 टक्क्यांवर,तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील 08 वरून ०१ टक्क्यावर आणला आहे.

 

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

 

केंद्रीय गृहमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती दिली आहे. गृहखरेदीवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये 60 चौ. मीटर कार्पेट एरियापर्यंतची घरे परवडणारी मानली जातील.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *