PTI10_22_2018_000116B-770x433

राहुल गांधीन कडून भारतीय वायूसेनेच्या अभिमानास्पद कामगिरीस सलाम

देश

प्रतिनिधी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय वायूसेनेच्या अभिमानास्पद कामगिरीस सलाम केला आहे. राहुल गांधी यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे.

 

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM
भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भारतीय वायूसेनेच्या वैमानिकांना सलाम केला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *