ba86b1cc573dfd4c1428e97909cfb9de

बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचं प्रशिक्षण केंद्र उद्धवस्त – परराष्ट्र मंत्रालय

देश

प्रतिनिधी : मोठया संख्येने दहशतवादी मारले गेल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.भारतीय हवाई दलाच्या मिराज फायटर विमानांनी पहाटे ३.३०च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

इंडियन एअर फोर्सने पीओकेमधील बालकोट येथे हवाई हल्ला करुन जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा तळ नष्ट केला आहे. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत पूर्णपणे कटिबद्ध आहे असे विजय गोखले यांनी सांगितले

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *