C58D4gpWQAAKui0

आंगणेवाडीत उसळला लाखो भाविकांचा जनसागर

कोकण महाराष्ट्र

मालवण प्रतिनिधी : नवसाला पावणारी अशी ख्याती राज्याच्या कानाकोपऱयात पोहचलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडीत विक्रमी संख्येने भाविकांचा जनसागर उसळला ‘जय जय भराडी देवी’च्या जयघोषात सोमवारी आंगणेवाडी नगरी भक्तिसागरात न्हाऊन निघाली.

 

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

 

आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या आरासने मंदिर परिसर झळाळून गेला.आंगणेवाडी मंडळ आणि प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *