Narendra-Modi-15

कुंभमेळ्यात स्नान करणारे मोदी ठरले दुसरे पंतप्रधान

देश

प्रतिनिधी : कुंभमेळ्यासाठी दरदिवशी लाखो भाविक येतात.देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर कुंभमेळ्यात स्नान करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले. कुंभमेळा परिसरातील स्वच्छता राखणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांचा मोदींनी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं सत्कार केला.

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

त्यांनी सफाई कर्मचाऱ्याचे पाय धुतले त्यांचे चरणस्पर्श करत आभारही मानले. मोदींच्या या कृत्यानं सफाई कर्मचारीही भारावून गेले.कुंभमेळ्यात स्वच्छतेचं  काम करुन या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला आहे. तसेच देशातील नागरिकांसमोर स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांची सेवा करणे, हे मी भाग्य समजतो, असं मोदींनी म्हटलं

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *