download

स्थानिक काँग्रेस नगरसेविका सौ.सोनम मनोज जामसुतकर यांच्या प्रयत्नातून विविध कामांचा शुभारंभ

मुंबई

मुंबई प्रतिनिधी:-प्रभाग क्र. २१० च्या स्थानिक काँग्रेस नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या प्रयत्नातून विविध कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्याच्या नगरसेवक निधीतून सर जे.जे रुग्णालय बाह्यरुग्ण विभागाजवळील (OPD ),समाज मंदिराची शेडसहित दुरुस्ती आसन व्यवस्था व परिसराची दुरुस्ती आज मंगळवार दि. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री ७.३० वाजता


TVC-mall WW

तसेच लव्हलेन बि. आय. टी चाळ क्र. ३ च्या प्रवेशद्वाराचे शेड सहित सुशोभीकरण व आसन व्यवस्था कामाचा शुभारंभ आज मंगळवार दि. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री ८ वाजता होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *