WhatsApp Image 2019-02-12 at 10.34.59 AM

चिक महूद येथे गावच्या विकासासाठी नितीन पाटील युवा मंचाची स्थापना

महाराष्ट्र

कोळेगाव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील उमलते नेतृत्व व या मंचाचे संस्थापक विजय पारसे यांच्या पुढाकाराने कोळेगाव मधील युवकांनी दि . १०-११-२०१८ रोजी युवा नेतृत्व, युवकांचे मार्गदर्शक नितीन पाटील यांच्या नावाने नितीन पाटील युवा मंचाची स्थापना केली.तसेच सांगोला तालुक्यातील चिक महूद या गावी शेकडो तरुणांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील दुसरी नितीन पाटील युवा मंच शाखेची स्थापना करण्यात आली.


Netmeds [CPS] IN

गावोगावी लघु उद्योग निर्मिती करून तरुणांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून द्यायचे, चांगल्या आरोग्यसेवा,आधुनिक शेती आणि स्मार्ट गावे हेच ध्येय नितीन पाटील युवा मंचाने आहे.
यावेळी एसएनपी सॉफ्टवेअरचे प्रमुख नितीन पाटील यांनी युवक वर्गाला संबोधित करताना ‘ ध्येय ठरवून पुढे कसे जावे ‘ तसेच गावातील युवकांसाठी गावातच कसे रोजगार उपलब्ध होईल या बाबत माहिती दिली.

WhatsApp Image 2019-02-12 at 10.35.10 AM

 

 

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *