Electronic-Voting-Machine-EVMs

रायगड ग्रामपंचायत निवडणूक- अर्ज छाननी 11 फेब्रुवारी तर मतदान 24 फेब्रुवारी

कोकण राजकीय

अलिबाग प्रतिनिधी :रायगड जिल्हातील नव्वद ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी दोन हजार सातशे बत्तीस अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सरपंच पदासाठी ३७४ व सदस्य पदासाठी २३५८ अर्ज प्राप्त झाले आहेत.


TVC-mall WW

मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्याअलिबाग तालुक्यातील आंबेपूर,आगारसुरे,कावीर, कुरकुंडी-कोलतेंभी, कुर्डुस, कुसूंबले,चरी, चिंचोटी, बामणगांव, बेलकडे, बेलोशी, बोरघार, सुडकोळी, पोयनाड, ढवर, ताडवागले, थळ, धोकवडे, रामराज, वरंडे, सारळ, शहापूर, श्रीगांव, सहाण येथे ग्राम पंचायत निवडणूक होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *