central-warehousing-corporation

नोकरीची संधी:- केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती

देश रोजगार

रोजगार वृत्त :- केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती होणार आहे. भरती संदर्भाची अधिक माहिती खालीलप्रमाणे

पदाचे नाव:

मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल): 30 जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल): 01 जागा
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल): 18 जागा
असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल): 10 जागा
अकाउंटंट: 28 जागा
सुपरिटेंडेंट (जनरल): 88 जागा
ज्युनिअर सुपरिटेंडेंट: 155 जागा
हिंदी ट्रांसलेटर: 03 जागा
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट: 238 जागा

Total: 571 जागा


Netmeds [CPS] IN

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: प्रथम श्रेणी MBA, कार्मिक व्यवस्थापन किंवा मानव संसाधन किंवा औद्योगिक संबंध किंवा विपणन व्यवस्थापन किंवा पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन मध्ये विशेषज्ञता.
पद क्र.2: एंटोमोलॉजी किंवा मायक्रो-बायोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीसह प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी किंवा एंटोमोलॉजीसह बायो-केमिस्ट्री/जूलॉजी मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
पद क्र.3: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.5: (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.8: इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा इंग्रजीसह हिंदीमधील पदवी व हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव.
पद क्र.9: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

वयाची अट: 16 मार्च 2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

पद क्र.1,2, 8 & 9: 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.3 ते 7: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला:₹300/-]

परीक्षा (Online): एप्रिल/मे 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2019

Online अर्ज: Apply Online [Starting: 15 फेब्रुवारी 2019]

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *