WhatsApp Image 2019-02-09 at 12.14.02 PM

कातळपाडा येथे गणेश जयंती उत्साहात संपन्न

कोकण महाराष्ट्र

अलिबाग प्रतिनिधी :- अलिबाग तालुक्यामधील कातळपाडा येथे  चिंतामणी माघी गणेशोत्सव मंडळाचा श्री गणेश उत्सव सोहळा दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ रोजी संपन्न झाला. यावर्षी या मंडळाला ६ वर्षे पूर्ण झाली. त्या अनुषंगाने तेथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


Flipkart [CPS] IN

लहान मुलांचे विविध कार्यक्रम, एकपात्री स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू व सौभाग्य सुंदरी स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये अनेक लहान मोठ्यांनी सहभाग घेऊन आपला आनंद द्विगुणीत केला. तसेच जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील यांनी या श्री गणेश उत्सवाला भेट दिली.

WhatsApp Image 2019-02-09 at 12.14.01 PM

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *