siddhi-vinayak-temple-idol

श्रीगणेशजयंती राज्यभरात उत्साहात साजरी

महाराष्ट्र मुंबई

मुंबई प्रतिनिधी :-राज्यभर मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे.माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्रीगणेशजयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.


Flipkart [CPS] IN

या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.मुंबईतील प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी भाविकांनी गर्दी केली आहे. तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्येही मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी केली जाते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *