ICC-Cricket-World-Cup

2023 सालचा विश्वचषक भारतामध्ये होणार,आयसीसी कडून मार्ग मोकळा

क्रीडा

मुंबई प्रतिनिधी :- आयसीसीने आपली कठोर भूमिका बदलत 2023 साली होणारा ट्वेन्टी-20 विश्वचषकभारतात घेण्यास मान्यता दिली आहे. 2023 साली होणारा ट्वेन्टी-20 विश्वचषक हा भारतामध्येच होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे.


Netmeds [CPS] IN

काही दिवसांपर्यंत भारतामध्ये आगामी विश्वचषक होणार की नाही,असा संभ्रम होता. त्यामुळे आता यापुढे भारतामध्ये 2021 साली चॅम्पियन्स करंडर स्पर्धा होणार आहे. त्यानंतर 2023 साली भारतामध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे.
भारताने 161 कोटी रुपये भरले तरच त्यांना विश्वचषकाचे यजमानपद देण्यात येईल, असे आयसीसीने यापूर्वी सांगितले होते. भारतामध्ये विश्वचषक झाल्यास त्यांना कर माफी द्यावी लागेल, असे आयसीसीने म्हटले होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *