WhatsApp Image 2019-01-28 at 11.10.01 AM

रोहा व मुरुड या तालुक्यांना जोडणाऱ्या शिघ्रे पुलाचे उद्घाटन – आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते

कोकण महाराष्ट्र

अलिबाग प्रतिनिधी :-आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते नाबार्ड अंतर्गत बांधण्यात आलेल्या शिघ्रे पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलाच्या कामासाठी १ कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, रोहा व मुरुड या तालुक्यांना  जोडणारा हा महत्वाचा पूल आहे.


7/24 perfumes

यावेळी तालुका चिटणीस मनोज भगत,जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार,पंचायत समिती सभापती नीता घाटवल,उपसभापती प्रणिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी आमदार पंडित पाटील म्हणाले की,मुरुड येथील वीज उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे उद्घाटन १ मार्च रोजी होईल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *