pm-at-ncc

पंतप्रधानांचा इशारा,‘जे आम्हाला डिवचतात त्यांना आम्ही सोडत नाही

देश

 प्रतिनिधी :-दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय कॅडेट कोअर'(एनसीसी ) रॅलीमध्ये पंतप्रधानांनी सहभाग घेतला तेव्हा त्यांनी रॅलीचे निरिक्षण केले. मोदी म्हणाले, तुमच्याशी बोलण्यास मी आलो तर मला माझ्या जुन्या गोष्टींची आठवण होते.


Shein WW

आज आपण जे क्षण जगता आहात मलाही हे क्षण जगण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तानच्या कारवायांबाबत बोलताना ते म्हणाले, आपल्या सैन्याने यापूर्वीच स्पष्ट संदेश दिला आहे की, आम्ही कोणाच्या नादी लागत नाही मात्र, आम्हाला जर कोणी डिवचले तर त्यांना आम्ही सोडत नाही. आपण शांततेचे प्रबळ समर्थक आहोत. मात्र, राष्ट्राच्या संरक्षणासाठी आम्ही कोणतेही पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही. याच कारणामुळे गेल्या साडेचार वर्षांत देशाचे संरक्षण महत्वपूर्व मानत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *