WhatsApp Image 2019-01-28 at 12.39.13 PM

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये इनडोअर क्लबचे उदघाटन

कोकण महाराष्ट्र

सिंधुदुर्ग प्रतिनिधी :-लाईफटाईम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये जिम्नॅशियम,स्नूकर,टेबल टेनिस, कॅरम,चेस या खेळांची सुविधा असलेला सुसज्ज असा इनडोअर क्लब उभारण्यात आला असून या क्लबचे उदघाटन प्रजासत्ताकदिनी हॉस्पिटलचे संस्थापक,माजी मुख्यमंत्री,खा. नारायण राणे यांच्या हस्ते झाले.


7/24 perfumes

या प्रसंगी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे,सचिव आ.नितेश राणे,डॉ. आर.एस. कुलकर्णी, प्राचार्य एम.जी. हेरेकर,डॉ. मिलिंद कुलकर्णी,मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रणय अगरवाल,स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत,सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष सतीश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *