Poll officials inspect an electronic voting machine (EVM) at a distribution centre in Mumbai April 29, 2009. The third phase of the country's general elections will take place on April 30. REUTERS/Arko Datta (INDIA ELECTIONS POLITICS) - RTXEIZY

रायगड जिल्ह्यात 90 ग्रामपंचायतींचा 24 फेब्रुवारी रोजी मतदान

कोकण महाराष्ट्र

मार्च 2019 मध्ये मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या रायगड जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींमध्ये 24 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.अलिबाग 25, मुरूड 3, पेण 5, पनवेल 2, उरण 1, कर्जत 8, माणगाव 10, तळा 5, रोहा 6, महाड 17, श्रीवर्धन 4, म्हसळा 4 अशा एकूण 90 ग्रामपंचयातींमध्ये निवडणूका होणार आहेत. यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहेत.
4 ते 9 फेब्रुवारी या कालाधीत उमेदवारी अर्ज दिले जातील व स्वीकारले जातील, 11 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होईल, 13 फेब्रुवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. मतदान 24 फेब्रुवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत हाईल. 25 फेब्रुवारी रोजी मतमोजणी हाईल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *