FB_IMG_1548141811044

आमदार प्रविण दरेकर यांनी घेतली समाजकल्याण अधिकाऱ्यांची भेट

मुंबई
कांदिवली पूर्व नालंदा बुद्धविहार दामूनगर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभरण्या संदर्भात जलद गतीने कार्यवाही व्हावी याकरिता भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंके यांच्या समवेत विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.


Ajio [CPS] IN

तद्प्रसंगी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंके, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता ठाकरे, नगररचना विभागाचे उप संचालक सोनावणे, नगर भुमापन सर्वेवर केळुस्कर, नामदेव चव्हाण, गौतम पंडागळे छायाचित्रात दिसत आहे.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *