varad 11 sarsoli

श्रीशा इलेव्हन चिकणी संघाला ३६ धावांची गरज । सारसोली चषक २०१९

क्रीडा गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र

सारसोली – सारसोली चषक २०१९ मध्ये वरद इलेव्हन सारसोली आणि श्रीशा इलेव्हन चिकणी यांच्या सुरु असलेल्या लढतीमध्ये  वरद इलेव्हन सारसोली या संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ षटकांमध्ये ७ गडी गमावून ३५ धावांपर्यंत मजल मारली. श्रीशा इलेव्हन या संघाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी २४ चेंडूंमध्ये ३६ धावांची गरज आहे.

 

snp-agro

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *