Dxbm0A4U0AAinmb

नदीत बोट बुडाल्याने ६ जणांचा मृत्यू

देश

कर्नाटक काली नदीमध्ये प्रवासी बोट बुडाल्याने आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. कारवार पुलाजवळ नौदलाचं शोधकार्य सुरू आहे. बोटीत २२ जण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु आहे. हे सगळे लोकं समुद्रात नरसिम्हा उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. त्यानंतर तेथून परत येत असताना ही दुर्घटना घडली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *