f8555069c9b662a05db73c41e896961b

भारताचा ऑस्ट्रेलियावर ३१ नी विजय , कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी

क्रीडा

भारताने ठेवलेल्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या कांगारूंची चांगलीच दमछाक झाली. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात अॅडलेड येथे चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांचा डाव आटोपला. भारताने हा सामना जिंकत या मालिकेत १ – ० ने आघाडी घेतली आहे.भारताच्या विजयात गोलंदाजाचा महत्त्वाचा वाटा होता. अपेक्षेप्रमाणे आर. आश्विनने चांगली कामगिरी गेली. पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच शतक महत्त्वपूर्ण ठरलं.भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर ३२३ रन्सच लक्ष्य ठेवल होतं. याच उत्तर देताना चौथ्या दिवशी (रविवारी) ऑस्ट्रेलियन संघान ४ विकेटच्या बदल्यात १९४ रन्स बनवले होते. आज पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी ५७.१ ओव्हरमध्ये १३७ रन्सची गरज होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *