bhau-kadam

भाऊ कदम यांचा ‘नशिबवान’चे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मनोरंजन

सर्वसामान्यांची भूमिका साकारणारा भाऊ कदम यांचा ‘नशिबवान’ हा सिनेमा ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ‘नशीबवान’चे पोस्टर लॉन्च झाले तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता तर या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
या चित्रपटात भाऊ कदम सफाई कर्मचारी दिसत आहे. गरिब परिस्थिती आणि त्यावर मात करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तो कसा श्रीमंत होतो. त्याचा रुबाब बदलतो. हे सध्या ट्रेलरवरून तरी दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *