Hegde-Bhavoji-2-20181201_163808.jpg

आज कै. यशवंत हेगडे यांचे प्रथम पुण्यस्मरण

गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र

आटपाडी – आवळाई हायस्कुलचे शिक्षक श्री.बाळू हेगडे यांचे दिवंगत वडील कै.यशवंत हेगडे यांचे शनिवार दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजी आवळाई येथे हेगडे परिवारातर्फे प्रथम पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आहे. कै. यशवंत हेगडे यांचे दिनांक १२ नोव्हेंबर २०१७ रोजी वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने वयाच्या ८७ व्या वर्षी आवळाई येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले होते.

सदर पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त हेगडे परिवारातर्फे शनिवार दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी भजनाचा व रात्री इंदापूर येथील ह.भ.प.श्री.पांडुरंग धर्माधिकारी महाराज यांचे कीर्तन असे सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *