Ind-vs-Aus_Playing-XI-1-620x400

IND vs AUS 2nd T20 Live ऑस्ट्रेलिया संघाला ७ वा धक्का

क्रीडा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा टी२० सामना सुरु आहे.ऑस्ट्रेलिया संघाला ७ वा धक्का बसला कुल्टर-नाईल बाद.पहिला टी२० सामना भारताने ४ धावांनी गमावला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेले वाढीव आव्हान भारताला दिलेल्या १७ षटकांमध्ये पूर्ण करता आले नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी आणि मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला आहे. तर दुसरीकडे आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *