nilesh-rane

तरुणाईचे प्रेरणास्थान असलेल्या निलेश राणेंचा वृद्धांनाही तेवढाच आधार

कोकण देश महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार मा . निलेश राणे हे महाराष्ट्रातील तरुण आणि युवक वर्गाचे आयडॉल आहेत .
त्यांच्या देखण्या वक्तिमत्वाला आणि तडपदार अंदाजाला पाहून तरुणाईला त्यांची भुरळ पडते . देशाचा विकास हा देशाच्या तरुण आणि युवा वर्गावर अवलंबून असल्याने निलेश राणेंनी सुद्धा नेहमीच आपल्या शेत्रात तरुण वर्गाला केंद्रबिंदु ठरवत समाजकार्यातून त्यांचा विकास कसा होईल ह्याच्यावर भर दिला आहे.पण देशाचे आधारस्तंभ असलेले देशातील जेष्ठ नागरिकांचा आणि वयोवृद्धांचाही माजी खासदार निलेश राणे तेवढाच सन्मान आणि आदर करतात याचाच अनुभव राजापूर-लांजा च्या निलेश राणे यांच्या दौऱ्यात दिसून आला . दौऱ्यादरम्यान त्यांनी येथील एका ज्येष्ठ नागरिकाशी हस्तांदोलन करून “आजोबा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या” असा संदेश आपल्या कृतीतून देताना दिसून आला . त्यामुळे त्यांचा ज्येष्ठ नागरिकाविषयी असलेला आदर दिसून येतो .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *