mumbai-congres-

मुंबई काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : देशाची पहिली महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळवलेल्या स्व . इंदिराजी गांधी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसने काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांना स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी आमदार आणि मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मधू चव्हाण साहेब आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमवेत अनेक नेते मंडळी आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *