nagarsevika-sonam-jamsutkar

नगरसेविका सोनम जामसुतकार यांची वचनपूर्ती

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

मंबई : विद्यमान नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर आणि माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी जनतेला निवडणुकीच्या वेळी दिलेल्या वचनांची पूर्ती करण्याची सुरवात केली आहे. डॉ . बाबासाहेब आंबेडकर रोडवरील ग्लोरिया चर्च ते भायखळा पोलीस स्टेशन पर्यंत मोठ्या व्यासाच्या पर्ज्यन्यजलवाहिनीसह रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा प्रश्न नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मिळण्याऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थ संकल्पीय निधीतून सुटला आहे .  या कामाचा शुभारंभ काल दि . १६-११-२०१८ रोजी सकाळी १०. ०० वाजता संपन्न झाला . या उद्घाटन समारंभाला नगरसेविका सोनम जामसुतकर आणि माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *