k.k.mandal

के. के. मोदी वाडी दीपोत्सव मंडळ शिवडी येथे मनोज जामसुतकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा

कोकण महाराष्ट्र मुंबई

मुंबई : के. के. मोदी वाडी दीपोत्सव मंडळ शिवडी या मंडळाने माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांचा ५०
वा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा केला . विध्यमान नगरसेविका सौ . सोनम मनोज जामसुतकर आणि माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी या वेळी येथील
प्रसिद्ध देवस्थान महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला . याप्रसंगी के. के. मोदी वाडी दीपोत्सव मंडळाच्या युवक कार्यकर्त्यांमध्ये प्रसन्न वातावरण होते . मंडळाने साहेबांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी आधीपासूनच करून ठेवली होती .
नगरसेविका सोनम जामसुतकर आणि माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी येथील युवकांना मार्गदर्शन केले ,हा सोहळा विविध मान्यवर मंडळींच्या
उपस्थितीत पार पडला . साहेबांनी यावेळी सर्व मंडळाचे आणि उपस्थितांचे आपल्यला दिलेल्या आदर आणि प्रेमाबद्दल मनापासून आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *