manoj-jamsutkar

माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटपाचा कार्यक्रम

कोकण महाराष्ट्र मुंबई

मुंबई :  काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या  ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई येथील नायर हॉस्पिटल मध्ये  फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला . नगरसेविका सौ . सोनम मनोज जामसुतकर आणि माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी हॉस्पिटल मधील रुग्णांची आस्थेने चौकशी करून त्यांना फळे वाटप केली तर हॉस्पिटल मधील रुग्णांनीही जामसुतकारांना सदिच्छा व आशीर्वाद दिला . या प्रसंगी विविध माb21d390f-c88e-40a2-bd06-8994b5bae2d4e10778a5-ffd2-4a4b-8c11-f1c2c544045fन्यवर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *