m-s-p-shakha-kolegoan

माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेची स्थापना

कोकण महाराष्ट्र मुंबई

कोळेगाव प्रतिनिधी  : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले लोकनेते , माजी  मुख्यमंत्री खासदार मा . श्री .नारायणराव राणे साहेब यांचे विचार महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहचवण्याच्या विचाराने  माळशिरस तालुक्यातील कोळेगावमध्ये   दि . १0 नोव्हेंबर २०१८ रोजी  कोकणचा बुलंद आवाज असलेले मा. श्री . नारायण राणे हे संस्थापक अध्यक्ष  असलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेचे उदघाट्न झाले . या पक्षाचे सरचिटणीस असलेले माजी खासदार निलेश राणे यांचे तडफदार नेतृत्व आणि  तरुणवर्गावरील वाढता प्रभाव याचे उदाहरण म्हणजे कोळेगाव येथील युवक . खासदार निलेश राणे यांचे सहकारी आणि  एसएनपी सॉफ्टवेअरचे प्रमुख नितीन पाटील यांनी त्यांच्या गावी कोळेगाव मधील शेकडो युवकांच्या साथीने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली .  यावेळी  कोळेगाव मधील विविध शाखेचे पदाधिकारी आणि शेकडो युवक उपस्थित होते,शाखेचे उदघाट्न मा . नितीन पाटील व त्यांचा पत्नी सौ . श्रद्धा पाटील यांच्या हस्ते झाले त्याचबरोबर शाखेची a6b91e27-cf38-419b-9871-27176543d2d0पहिली आढावा बैठक घेऊन गावामध्ये असलेल्या समस्या आणि अडचणी काय आहेत आणि त्या कशा मिटतील याची चर्चा झाली . कोळेगाव मध्ये विविध समाजउपयोगी योजना राबवून लोकांचा आणि गावाचा विकास करण्याचा दृष्टिकोन असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले . यावेळी गावातील शाखेचे सदस्य आणि कार्यकर्ते  विजय पारसे, सोमनाथ पारसे ,दिनेश पारसे,मधु पारसे ,बाळासाहेब पारसे ,भारत गेजगे  ,विठ्ठल पारसे ,नारायण पारसे,किशोर पारसे,अनिकेत पारसे, अक्षय तोरणे,दत्तात्रय पारसे,गणेश पारसे,लक्ष्मण पारसे,दिनेश पारसे,सागर पारसे,ओंकार पारसे,धनंजय पारसे, मंहेद्र पारसे,गणेश गेजगे ,अभिजित पारसे,शशिकांत पारसे,सुरज पारसे,चौरंगीनाथ पारसे,अभि पाटील ,गणेश धांडोरे ,अनिरुद्ध धोत्रे ,सुधीर बेंदगुडे ,समाधान पारसे,अतुल पारसे,मनोहर पारसे,सचिन पारसे,शिवतेज पारसे,वैभव गुळीग ,महादेव भंडगे ,नवनाथ ढोबळे ,लखन काटे ,दत्ता गेजगे ,राणोबा पारसे,भूषण वाघमारे ,विक्रम वाघमारे ,शंकर पारसे,काशिलींग पारसे,कैलास पारसे आदी सदस्य उपस्थित होते.

bc53ebe5-abcb-4e0e-aa6f-ba57c8ab089a

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *