nitin-patil-yuva-manch

कोळेगाव येथे नितीन पाटील युवा मंचाची स्थापना

कोकण महाराष्ट्र

कोळेगाव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील उमलते नेतृत्व व या मंचाचे संस्थापक विजय पारसे यांच्या पुढाकाराने कोळेगाव मधील युवकांनी काल दि . १०-११-२०१८ रोजी युवा नेतृत्व, युवकांचे मार्गदर्शक नितीन पाटील यांच्या नावाने नितीन पाटील युवा मंचाची स्थापना केली . मंचाचे मार्गदर्शक म्हणून असलेले मधु पारसे ,बाळासाहेब पारसे ,भारत गेजगे ,श्रीनिवास पाटील ,विठ्ठल पारसे ,नारायण पारसे,श्रद्धा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचाचे उदघाट्न उत्तरेश्वर पारसे यांच्या हस्ते करण्यात आले. मंचाच्या अध्यक्षपदी सोमनाथ पारसे तर उपाध्यक्षपदी सतीश पारसे यांची नियुक्ती केली गेली तसेच मंचाचे संपर्क प्रमुख म्हणून दिनेश पारसे यांची निवड केली गेली . यावेळी एसएनपी सॉफ्टवेअरचे प्रमुख नितीन पाटील यांनी युवक वर्गाला संबोधित करताना ‘ ध्येय ठरवून पुढे कसे जावे ‘ तसेच गावातील युवकांसाठी गावातच कसे रोजगार उपलब्ध होईल या बाबत माहिती दिली.
या मंचाच्या उदघाट्न प्रसंगी गावातील अनेक मान्यवर मंडळी तसेच मंचाचे सदस्य आणि कार्यकर्ते किशोर पारसे,अनिकेत पारसे, अभि पाटील ,अक्षय तोरणे दत्तात्रय पारसे,गणेश पारसे,विजय पारसे,लक्ष्मण पारसे,दिनेश पारसे,सागर पारसे,ओंकार पारसे,धनंजय पारसे, मंहेद्र पारसे,गणेश गेजगे ,अभिजित पारसे,शशिकांत पारसे,सुरज पारसे,चौरंगीनाथ पारसे,गणेश धांडोरे ,अनिरुद्ध धोत्रे ,सुधीर बेंदगुडे ,समाधान पारसे,अतुल पारसे,मनोहर पारसे,सचिन पारसे,शिवतेज पारसे,वैभव गुळीग ,महादेव भंडगे ,नवनाथ ढोबळे ,लखन काटे ,दत्ता गेजगे ,राणोबा पारसे,भूषण वाघमारे ,विक्रम वाघमारे ,शंकर पारसे,काशिलींग पारसे,कैलास पारसे आदी सदस्य उपस्थित होते.np1 np2 np3 np4 np5 np6 np7 np8 np9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *