NITIN PATIL

कोळेगाव येथे नितीन पाटील युवक मंचाची होणार स्थापना

कोकण गावाकडच्या बातम्या नितीन पाटील महाराष्ट्र

कोळेगाव प्रतिनिधी –  एसएनपी सॉफ्टवेअर चे प्रमुख श्री.नितीन पाटील यांचे प्रभावी व्यक्तिमत्व व त्यांचे विचार आणि त्यांची गावातील युवक वर्गाबद्दल असलेली आत्मीयता पाहून सोलापूर जिल्ह्यातील कोळेगावमधील तरुण वर्गाने नितीन पाटील युवक मंचाची स्थापना करण्याचे ठरविले आहे. याद्वारे कोळेगाव मधील अनेक तरुणांना रोजगारांची संधी तसेच गावामध्ये असण्याऱ्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्याचे काम या मंचाच्या द्वारे केले जाणार आहे .

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *