RohitSharma

रोहित शर्माने मोडला टी-२० मधील विराट कोहली चा सर्वाधिक धावांचा विक्रम

क्रीडा देश

लखनौ : विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात रोहित १११ धावा करत नाबाद राहिला.

सामन्यात अकरावी धाव घेताच रोहित भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कारकीर्दीतील ८५ व्या टी-२० सामन्यात विराटला त्याने मागे टाकले. विराटने टी-२० क्रिकेटमध्ये ६२ सामन्यांत ४८.८८ च्या सरासरीने २१०२ धावा केल्या आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *