nilesh-rane

निलेश राणे यांच्या भेटीने माळशिरस तालुक्यातील अनेक युवक म.स्वा.पक्ष प्रवेशासाठी इच्छुक

कोकण महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस , माजी खासदार निलेश राणे हे मागील आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे एस.एन.पी. सॉफ्टवेअरचे प्रमुख नितीन पाटील यांचे बंधू श्रीनिवास पाटील यांच्या विवाह सोहळ्याला आले होते. त्यावेळी माळशिरस तालुक्यातील अनेक युवा वर्गांनी निलेश राणे यांच्या सोबत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.

माजी खासदार निलेश राणे यांच्या या भेटीमुळे तालुक्यातील युवा वर्ग माजी मुख्यमंत्री श्री. नारायण राणे आणि माजी खासदार श्री. निलेश राणे यांच्या व्यक्तिमत्व आणि विचारांना प्रेरित होऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत.

nilesh-rane

 

nilesh-rane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *