andhari

अंधेरी येथील एका बांबू गोडाऊनला भीषण आग

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : अंधेरी येथील नौपाडा भागातील एका बांबू गोडाऊनला भीषण आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

अग्निशमन दलाची गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळाजवळ बघ्यांची गर्दी झाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *