tuljapur

राणे बंधूनी दिल्या जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोकण महाराष्ट्र मुंबई

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे या बंधुंनी राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. निलेश राणे यांनी ट्विटर अकाऊंटवर, हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आनंदाची, सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो. आपणा सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, असे ट्विट केले आहे.

तर आमदार नितेश राणे यांनीही महाराष्ट्राच्या जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त श्री क्षेत्र तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर दिवा लावला आणि शंभु चरणी नतमस्तक झाले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *