maxresdefault

रिंकू राजगुरु ‘कागर’ चित्रपटचा पोस्टर रिलीज

मनोरंजन

सैराटफेम आर्चीची भूमिका साकारल्यानंतर घराघरात पोहचलेल्या रिंकू राजगुरुचा आगामी कागर हा चित्रपट पुढील वर्षी १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तिने सैराटमध्ये केलेली आर्चीची भूमिका एवढी लोकप्रिय झाली की महाराष्ट्र रिंकूला आर्ची म्हणूनच ओळखू लागला. आता याच आर्चीचा नवा चित्रपट, या चित्रपटाचे नाव कागर असे असून १४ फेब्रुवारीच्या दिवशी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *