bjp_flag_01_750

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुक,भाजपची पहिली यादी जाहीर

देश राजकीय

विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच पक्ष जोमानं तयारीला लागले आहेत. मध्यप्रदेशमधील 177 जागांवरील उमेदवाराची पहिली यादी भाजपने जाहीर केली आहे.
मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या 177 जागा आहेत. त्या सगळ्या जागेवर भाजपने उमेदवार जाहीर केले असून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी या मतदारसंघातून लढणार आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *