Accident

पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना कारने चिरडले,दोघांचा मृत्यू

महाराष्ट्र

पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असणाऱ्या चार तरुणांना भरधाव कारने चिरडले आहे. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामधील माटेगाव इथे हा प्रकार घडला आहे. सोनू साबळे आणि गोविंदा साबळे (वय-२१ वर्ष) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *