d8b3c093138e4027cfefc861881300be

विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

क्रीडा

भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील ५ सामन्यांच्या वन-डे मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघाची घोषणा आज करण्यात आली. यात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी संघात कमबॅक केले आहे.तिसरा वनडे सामना पुणे, चौथा मुंबई तर पाचवा तिरुअनंतपुरमला होणार आहे.उर्वरित मालिकेसाठी टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, रिषभ पंत, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव. युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, केएल राहुल, मनीष पांडे

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *