IMG-20181005-WA0006

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट नियोजित मुंबई विद्यापीठा अंतर्गत आंतर महाविद्यालयीन भव्य कबड्डी स्पर्धांची दमदार सुरुवात…

कोकण महाराष्ट्र
मा. जे. जे. पाटील सर (सहकार्य अध्यक्ष रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन),  श्री. मोरे  (महाड शहर पोलीस निरीक्षक), श्री प्रवीण कुलकर्णी (महाड पत्रकार संघ अध्यक्ष), श्री. किशोर धारिया (अध्यक्ष, हिरवळ प्रतिष्ठान), श्री. मोकल (मुंबई विद्यापीठ प्रतिनिधी), सौ. सोनाली धारिया तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाट्न समारंभ संपन्न. तसेच स्पर्धेत ४० पेक्षा जास्त संघांची हजेरी.
पावसामुळे नैसर्गिक अडचणी असताना देखील हिरवळ एज्युकेशन ट्रस्टने उत्तम आयोजन केल्याचे सर जे. जे. पाटील यांनी संस्थेचे व मुंबई विद्यापीठाचे अभिनंदन केले.  पत्रकार संघामार्फत मा. श्री. श्रीकृष्ण बाळ यांनी कबड्डी स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट अभ्यासाबरोबर व्यक्तिगत विकासाची परंपरा सुरु ठेवल्या बद्दल समाधान व्यक्त केले. कबड्डी सारखा खेळ बघताना जिंकणारा संघ बघितला तर प्रत्येक विद्याथ्यामध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण व्हावी याकरिता स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे श्री. किशोर धारिया यांनी सांगितले.
IMG-20181005-WA0007
IMG-20181005-WA0008
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *