Startup-India

महाड तालुक्यातील नवउद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व उद्योजकांना सुवर्ण संधी

कोकण महाराष्ट्र
मा. श्री.  सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने सुरु झालेली Start  Up यात्रा महाड मध्ये दाखल होणार.  Start Up माहितीचा रथ आज दि. ०५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महाड हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या प्रांगणामध्ये विविध कॉलेज मधील विद्यार्थी व इच्छुक नवउद्योजकांना माहिती देण्यासाठी दुपारी ३ ते ६ या वेळेत येणार आहे. तरी जास्तीत जास्त कॉलेज विद्यार्थ्यांनी व नवउद्योजकांनी Start Up योजनेची माहिती घेण्याकरिता या रथाला भेट द्यावी असे विनम्र आवाहन समृद्ध कोकणने केले आहे.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *