d18ea530860a64ca8edc33c5d9807df9

इंडोनेशियात भूकंप, त्सुनामीचा धोका

विदेश

इंडोनेशिया शहर शुक्रवारी 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाच्या धक्क्यांने हादरले आहे. भूकंपानंतर इंडोनेशियन आपत्ती विभागाकडून इंडोनेशिया आणि आसपासच्या भागात त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हा भूंकप ‘सुलावेसी व्दीप’च्या जवळच्या परिसरात झालाय. अमेरिकी भौगोलिक सर्वेक्षण विभागाने सांगिलते की, बोर्नियो शहराच्या पूर्व भागात ‘सुलावेसी व्दीप’ जवळ 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *