DoLSuVfW0AE6Fi5

आशिया कप 2018 : भारताचा नाणेफेक जिंकून ‘क्षेत्ररक्षणा’चा निर्णय

क्रीडा

आशिया कपमध्ये भारत आणि बांग्लादेशमध्ये आशियाच्या चॅम्पियनसाठी अंतिम लढत होत आहे. या अंतिम लढतीच्या सामन्यचा नाणेफेक भारताने जिंकला असून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत बांगलादेशला प्रथम फलदांजीसाठी पाचारण केले आहे.

भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाति रायडू, दिनेश कार्तिक, एम.एस.धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा,भुवनेश्वर कुमार, युज़वेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

बांगलादेश संघ – लिटन दास, सौम्य सरकार, मोहम्मद मिथुन, मुशफ़िकुर रहीम, इमरुल केस, महमूदुल्लाह, मेहंदी हसन, मशरफे मोर्तज़ा, नजमुल इस्लाम, रूबेल हुसैन, मुस्तफ़िज़ुर रहमान

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *