6-5-inch-oled-iphone-xs-max

अॅपलचे 3 नवे फोन भारतीय बाजारपेठेत लाँच

व्यापार

अॅपलचे 3 नवे फोन आज भारतीय बाजारपेठेत लाँच होत आहेत. आयफोन 10 आर, आयफोन 10 एस आणि आयफोन 10 एस मॅक्स आजपासून विक्रीसाठी खुले होत आहेत. 76 हजार 900 रुपयांपासून ते 1 लाख 44 हजार 900 पर्यंत आयफोनच्या किंमतीत हे फोन उपलब्ध होत आहेत.

नव्या आयफोनची वैशिष्ट्ये

स्टोरेज
आयफोन 10 आर – 64 जीबी पासून 256 जीबी पर्यंत,आयफोन 10एस – 64 जीबी पासून 512 जीबी पर्यंत,आयफोन 10एस मॅक्स – 64 जीबी पासून 512 जीबी पर्यंत

कॅमेरा
आयफोन 10 आर – 12 मेगापिक्सल सिंगल वाइड अॅंगल कॅमेरा, आयफोन 10 एस- 12 मेगापिक्स वाइड अॅंगल आणि टेलीफोटो ड्युअल कॅमेरा
आयफोन 10 एस मॅक्स – 12 मेगापिक्स वाइड अॅंगल आणि टेलीफोटो ड्युअल कॅमेरा

डिस्प्ले
आयफोन 10 आर -6.1 इंच एलसीडी डिस्प्ले,आयफोन 10एस -5.8 इंच ओएलईडी डिस्प्ले,आयफोन 10एस मॅक्स – 6.5 इंच ओएलईडी डिस्प्ले

किंमत
आयफोन 10 आर – 76 हजार 900 रु. पासून 91 हजार 900 रु. पर्यंत, आयफोन 10एस – 99 हजार 900 रु. पासून 1 लाख 14 हजार 900 रु. पर्यंत
आयफोन 10एस मॅक्स – 1 लाख 09 हजार 900 रु. पासून 1 लाख 44 हजार 900 रु. पर्यंत

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *