chipi airport

सिंधुदुर्ग विमानतळाची यशस्वी चाचणी – सुरेश प्रभु

कोकण देश

महाराष्ट्रातील कोकण भागातील सिंधुदुर्ग येथील परुळे चिपी विमानतळाची यशस्वी चाचणी पार पाडण्यात आली. चिपी विमानतळामुळे कोकणातील व तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळणार आहे. यावर्षी डिसेंबर पासून येथे व्यावसायिक विमान वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.

नागरी उड्डयन मंत्री श्री.सुरेश प्रभु यांनी आयएलएस इंस्टॉलेशन व व्हीओआर स्थापनेशी संबंधित प्रलंबित अडचणी दूर करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापन कंपनी आणि महाराष्ट्र राज्य सरकारला सांगितले आहे जेणेकरून नियमित ऑपरेशन्स वेळेवर सुरू होतील.

या चाचणी दरम्यान विमानाची सह वैमानिक हि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील स्थानिक रहिवाशी मुलगी होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *