Fuel-Petrol-Diesel_ANI

महाराष्ट्रात इंधन दरवाढ सुरूच

महाराष्ट्र

गेल्या दिवसात पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होते आहे. पेट्रोल ३८ पैशांनी तर डिझेल ४७ पैशांनी महागलं आहे. मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलिटर ८७.७७ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर ७६.९८ रुपये नागरिकांना मोजावे लागतात.मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या दरात सप्टेंबरपासून सलग आठव्यादिवशीही दरवाढ सुरूच आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह इतर प्रमुख शहरातदेखील पेट्रोल दरवाढ होतच आहे. मुबंईतील पेट्रोल दराचा हा उच्चांक असून महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणी शहरात मिळत आहे. त्यापाठोपाठ अमरावती शहराचा क्रमांक लागतो.
रुपयामध्ये घसरण पाहायला मिळाल्यामुळे भारतात कच्चा तेलाच्या दरात सतत वाढ पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *