242940-207782-toll1

गणेशोत्सवात कोकणातील प्रवास टोलमुक्त

कोकण महाराष्ट्र

राज्य सरकारच्या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने गणेशोत्सवाच्यादृष्टीने ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या काळात कोकणातील प्रवास टोलमुक्त केला आहे. कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांनाही ही मुभा देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे चाकरमनी चांगलेच सुखावले आहेत. तसेच टोलसाठी लागणाऱ्या रांगा नसल्याने गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्नही काही प्रमाणात सुटणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *