192421-366033-rain7001

भंडारा जिल्ह्यात देशातील सर्वात जास्त पावसाची नोंद

महाराष्ट्र

मोठ्या ब्रेकनंतर पावसाचं पुनरागमन झालं असली तरी या पावसानं देशभरात धुमाकूळ घातला आहे. राज्यातही कोल्हापूर, नांदेड, भंडारा, गडचिरोली भागात गेले दोन-तीन दिवस मुसळधार झाला आहे. मात्र गेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यात १८७ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती स्कायमेटकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *